लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या - Marathi News | Married woman commits suicide with her one-year-old daughter as she did not send her house for Raksha Bandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा : प्रेमविवाहानंतरही सुरू होता पैशाकरिता छळ ...

भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress jui gadkari share family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

Marathi actress: या भावंडांच्या गराड्यात तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. ...

महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश - Marathi News | Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste राखी बांधून झाली, आता फेकू नका, तयार करा ६ फॅन्सी गोष्टी ...

करिना कपूरचा २१ हजारांचा पान पट्टी सलवार कुर्ता!! हा कोणता प्रकार आणि काय त्याची खासियत? - Marathi News | Raksha Bandhan 2023: Kareena Kapoor's ivory salwar kurta worth Rs.21k is having paan patti motif | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरचा २१ हजारांचा पान पट्टी सलवार कुर्ता!! हा कोणता प्रकार आणि काय त्याची खासियत?

Kareena Kapoor's Ivory Salwar Kurta: तुम्ही पाहिला का राखीपौर्णिमेच्या दिवशी करीना कपूरने घातलेला २१ हजारांचा पानपट्टी सलवार कुर्ता? ...

हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू - Marathi News |  Five children have died after drowning in a lake in Bihar's Aurangabad district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ...

VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी... - Marathi News | VIDEO: On the day of Rakhi Purnima man died, sister tied rakhi on dead brother's hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिणीवर दुःखाचा डोंगर; मृत भावाच्या हातावर बांधली राखी...

राखी पौर्णिमेच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, यानंतर बहिणीने मृत भावाच्या हातावर राखी बांधली. ...

हौसेला मोल नाही! रक्षाबंधनाला भावाने दिली अनोखी भेट; बहिणींसाठी चंद्रावर खरेदी केली जमीन - Marathi News | karauli brother special memorable gift for sister bought land moon for sisters | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हौसेला मोल नाही! रक्षाबंधनाला भावाने दिली अनोखी भेट; बहिणींसाठी चंद्रावर खरेदी केली जमीन

एका तरुणाने आपल्या बहिणींच्या नावे चंद्रावर जमीन खरेदी केली असून ती दोन्ही बहिणींना रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून दिली आहे. ...

जिल्हाधिकारी म्हणाले, ताई, तू अजिबात काळजी करू नकोस! बांधले रक्षासूत्र - Marathi News | District Collector Saurabh Katiyar placed his hand on the head of mentally challenged Jaibunnisa and blessed her with a healthy and happy life | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी म्हणाले, ताई, तू अजिबात काळजी करू नकोस! बांधले रक्षासूत्र

गतिमंद जैबुन्निसावरील शस्त्रक्रिया यशस्वी ...