Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Rakhi purnima Special Mrunmayee and Gautami Deshpande Sisters Relationship : राखी पौर्णिमा स्पेशल : दोन बहिणींच्या नात्याचीही ही घट्टमुट्ट मायेची गोष्ट, प्रेमळ आणि खट्टयाळही ...