लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजार तेजीत; या बाजार समितीत क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ - Marathi News | Harbhara Bajar Bhav : Chick Pea market is booming; Price increased by Rs 600 per quintal in this market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजार तेजीत; या बाजार समितीत क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ

Harbhara Market सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत. या काळात हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते; परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचेदेखील भाव वाढले. ...

इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत? - Marathi News | Kolhapur Students Create Seed Rakhis for Eco-Friendly Raksha Bandhan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?

रक्षाबंधन  हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे. ...

रक्षाबंधन सणावेळी 'लालपरी'ने केली बक्कळ कमाई; तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची मिळाली ओवाळणी! - Marathi News | ST Corporation earned Rs 121 crores During the Rakshabandhan festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधन सणावेळी 'लालपरी'ने केली बक्कळ कमाई; तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची मिळाली ओवाळणी!

यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटी बसेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ...

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या भावाला पाहिलंत का? शेअर केला खास PHOTO - Marathi News | Rinku Rajguru celebrated Raksha Bandhan 2024 brother siddharth rajguru Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या भावाला पाहिलंत का? शेअर केला खास PHOTO

बहीण जितकी ग्लॅमरस तितकाच साधा आहे भाऊ ...

राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A brother who was waiting for his sister coming from Pune to tie Rakhi died in a collision with a Susat car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू

बहीण चौकात वाट पाहत राहिली; राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे ...

रक्षाबंधन 2024 : शिव ठाकरेने लाडक्या बहिणीला ओवाळणीत किती पैसे दिले? पाहा Photos - Marathi News | Raksha Bandhan 2024 Shiv Thakare gift to sister Manisha How much money did Shiv give to her See photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रक्षाबंधन 2024 : शिव ठाकरेने लाडक्या बहिणीला ओवाळणीत किती पैसे दिले? पाहा Photos

शिव ठाकरे अन् मनिषाचं रक्षाबंधन, लाडक्या बहिणीला ओवाळणीत किती पैसे दिले माहितेय का? ...

रक्षाबंधनाच्या दिवशी देशभरात रु. 12 हजार कोटींच्या राख्यांची विक्री; सोन्या-चांदीला मोठी मागणी - Marathi News | On the day of Rakshabandhan across the country Rs. 12 thousand crore sales of rakhis; Big demand for gold and silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रक्षाबंधनाच्या दिवशी देशभरात रु. 12 हजार कोटींच्या राख्यांची विक्री; सोन्या-चांदीला मोठी मागणी

सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे रक्षाबंधन सणाच्या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसली. ...

Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक - Marathi News | Anushka Sharma Virat kohli child Vamika and Akaay first Raksha Bandhan 2024 in London photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक

अनुष्का - विराटच्या मुलांचं पहिलं रक्षाबंधन, फोटो झालेत व्हायरल ...