लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
बियाणांपासून केलेली राखी म्हणजे काय? तिचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल? - Marathi News | What is Rakhi made from seeds? How will it benefit the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणांपासून केलेली राखी म्हणजे काय? तिचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल?

बीजराख्यांच्या निमित्ताने त्या राख्या घडवणाऱ्या व्यक्ती बीजसंकलन, बीज निरीक्षण आणि त्यांची हाताळणी करतात. गावपातळीवर होणाऱ्या बीजराख्यांच्या निर्मितीमुळे कलात्मकतेचा, सृजनशीलतेचा आनंद शेती-शेतकरी संबंधाला स्नेहाचे वंगण करणारा होतो. ...

भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला... - Marathi News | bigg boss fame shiv thakare gift i phone 14 pro to his sister as rakshabandhan gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

Raksha Bandhan 2023 : भाऊ मोठ्या मनाचा! शिव ठाकरेने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलं खास गिफ्ट ...

'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक - Marathi News | 'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

'QR Code Mehendi' Goes Viral Amidst Raksha Bandhan चक्क मेहंदीमध्ये काढला 'क्युआर कोड'! बहिणीने लढवली शक्कल - व्हिडिओ व्हायरल ...

शाळकरी विद्यार्थिनींनी नरेंद्र मोदींना बांधली राखी; मुलांना भेटून पंतप्रधान खूश, पाहा व्हिडिओ - Marathi News | Prime Minister Narendra Modi celebrated the festival of Raksha Bandhan today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळकरी विद्यार्थिनींनी नरेंद्र मोदींना बांधली राखी; मुलांना भेटून पंतप्रधान खूश, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. ...

बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला  - Marathi News | 10 thousand crore spend for sisters, huge turnover on the occasion of Rakshabandhan, huge demand for attractive gifts, shopping tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मागणी

व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता.  ...

...पण भाऊ नसला म्हणून काय झालं? ‘ताई’चं माझी रक्षणकर्ती, म्हणून बांधते तिला राखी! - Marathi News | but what happened to not having a brother My protector of sister so tie her Rakhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पण भाऊ नसला म्हणून काय झालं? ‘ताई’चं माझी रक्षणकर्ती, म्हणून बांधते तिला राखी!

आमचे हिरमुसलेले चेहरे बघून मग आई-बाबांनी एक मार्ग काढला, आम्हीच एकमेकींना राखी बांधायला सुरुवात केली ...

कौतुकास्पद! विद्यार्थिनींनी 'कर्तव्याला कधीही न चुकणाऱ्या' भावांना बांधली राखी - Marathi News | Admirable! Students tied rakhi to brothers who 'never shirk duty' | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कौतुकास्पद! विद्यार्थिनींनी 'कर्तव्याला कधीही न चुकणाऱ्या' भावांना बांधली राखी

रक्षाबंधनाच्या निमित्ताने लोकमान्य गुरुकुल शाळेच्या विद्यार्थिंनींचा स्तुत्य उपक्रम ...

ये बंधन तो प्यार का बंधन है... किडनी देऊन बहिणीला आयुष्यभराची ओवाळणी - Marathi News | A lifelong raksha bandhan gift to a sister from brother by giving a kidney | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ये बंधन तो प्यार का बंधन है... किडनी देऊन बहिणीला आयुष्यभराची ओवाळणी

सिरोंचात बहीण-भावाच्या अतूट नात्याची ह्रदयस्पर्षी कहानी ...