लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News, मराठी बातम्या

Rakhi sawant, Latest Marathi News

Rakhi Sawant : 4 तास चालली राखी सावंतची सर्जरी, नेमकं झालं होतं तरी काय? - Marathi News | rakhi sawant admitted in hospital undergone surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant : 4 तास चालली राखी सावंतची सर्जरी, नेमकं झालं होतं तरी काय?

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक व्हिडीओ पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. होय, राखीने सर्जरीआधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पण राखीला नेमकं काय झालं? कशाची सर्जरी? हे कळायला मार्ग नव्हता. ...

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड - Marathi News | rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही. ...

Rakhi Sawant : राखी सावंतने सर्जरीआधी रूग्णालयात केला डान्स, तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ - Marathi News | rakhi sawant in hospital dances on liger song before surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतने सर्जरीआधी रूग्णालयात केला डान्स, तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ

Rakhi Sawant : राखी कुठल्याशा सर्जरीसाठी रूग्णालयात भरती झाली आहे. पण रूग्णालयातही तिला स्वस्थ बसवलं नाही. मग काय? रूग्णालयातच ती डान्स करायला लागली. ...

कर्ज काढून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं दुबईत घर; video शेअर करत दाखवली घराची झलक - Marathi News | rakhi sawant bought new luxurious house in dubai on loan says enjoy the life video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्ज काढून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं दुबईत घर; video शेअर करत दाखवली घराची झलक

Rakhi sawant: सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ...

VIDEO : राखी सावंतचा बॉयफ्रेन्ड आदिलला जीवे मारण्याची धमकी, ‘ड्रामा क्वीन’चा खळबळजनक आरोप - Marathi News | Rakhi Sawant Boyfriend Adil Durrani Gets Death Threat Actress Blasts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतचा बॉयफ्रेन्ड आदिलला जीवे मारण्याची धमकी, ‘ड्रामा क्वीन’चा खळबळजनक आरोप

Rakhi Sawant : बिश्नोई गँगकडून आदिलला धमकी दिली जात असल्याचा दावा राखी सावंतने केला आहे. पुराव्यादाखल राखीने धमकीचा मॅसेजही दाखवला आहे. ...

भररस्त्यात राखी सावंतला ड्रामा करणं आलं अंगाशी, पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Rakhi Sawant break traffice rules Police order traffic challan for her car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भररस्त्यात राखी सावंतला ड्रामा करणं आलं अंगाशी, पोलिसांनी केली कारवाई

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह नाही. या ना त्या कारणानं सतत चर्चेत येत असते. ...

VIDEO : ती भेटायला गेली, तो आलाच नाही...! राखी सावंतला बॉयफ्रेन्ड आदिलने दिला धोका!! - Marathi News | Rakhi Sawant Breakup With Boyfriend Adil Khan Durrani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ती भेटायला गेली, तो आलाच नाही...! राखी सावंतला बॉयफ्रेन्ड आदिलने दिला धोका!!

Rakhi Sawant Breakup : राखी दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. पण काल असं काही घडलं की, राखीचे चाहते टेन्शनमध्ये आले... ...

VIDEO : मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं..., बूस्टर डोस घेतल्यावर Rakhi Sawantचा आरोप - Marathi News | Modiji Ne Zindagi Barbad Kardi Rakhi Sawant bashes PM Narendra Modi over Booster Dose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदीजी तुम्ही माझं आयुष्य उद्धवस्त केलं..., बूस्टर डोस घेतल्यावर राखी सावंतचा आरोप

 Rakhi Sawant : आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी राखी सावंत कधी, कुठे काय बोलेल याचा नेम नाही. आता तर तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आयुष्य उद्धवस्त केल्याचा आरोप केला. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. ...