लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
Farm laws Repeal: बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा - Marathi News | bku leader rakesh tikait father mahendra singh brought rajiv gandhi govt to its knees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा

राकेश टिकैत यांनी आपल्या वडिलांप्रमाणे दिल्लीला झुकायला भाग पाडले, अशी चर्चा मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर सुरू आहे. ...

Farm laws Repeal: तीन दिवसीय रेल रोको ते केंद्रीय कृषी कायदे रद्दची घोषणा; ‘असा’ झाला शेतकरी आंदोलनाचा प्रवास - Marathi News | know how farmers agitation against farm laws unfolded one year journey of farmers protest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दिवसीय रेल रोको ते केंद्रीय कृषी कायदे रद्दची घोषणा; ‘असा’ झाला शेतकरी आंदोलनाचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत - Marathi News | ... Still the movement will not back down, declares Rakesh Tikait after modi annaunce of 3 law repeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत

दिल्लीतील सीमारेषेवर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलेबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

'जखमी शेतकऱ्यांना तातडीने 10 लाखांची मदत द्या'; संयुक्त किसान मोर्चाची योगी सरकारकडे मागणी - Marathi News | lakhimpur kheri violence case 10 lakh rupees compensation should be given to injured farmers samyukt kisan morcha demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जखमी शेतकऱ्यांना तातडीने 10 लाखांची मदत द्या'; संयुक्त किसान मोर्चाची योगी सरकारकडे मागणी

Lakhimpur Kheri Violence And Samyukt Kisan Morcha : गेल्या वर्षभरापासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...

Rakesh Tikait : "महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल"  - Marathi News | rakesh tikait says kisan mahapanchayat organized in lucknow on november 22 will be historic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महापंचायत शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल" 

Rakesh Tikait And Modi Government : राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटमधून शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे. ...

७५० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर केंद्राकडून शोकही नाही; आंदोलन सुरूच राहणार- राकेश टिकैत - Marathi News | There is no mourning from the Center for the death of 750 farmers; The agitation will continue- Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर केंद्राकडून शोकही नाही; आंदोलन सुरूच राहणार- राकेश टिकैत

आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे इतके मृत्यू होऊनही केंद्र सरकारने साधी त्याची दखलही घेतली नाही. ...

Rakesh Tikait : "750 शेतकऱ्यांचा मृत्यू पण मोदी सरकारने व्यक्त केला नाही शोक"; राकेश टिकैत यांचं टीकास्त्र - Marathi News | farmers feel that perhaps pm modi is not farmers pm says bku leader rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"750 शेतकऱ्यांचा मृत्यू पण मोदी सरकारने व्यक्त केला नाही शोक"

Rakesh Tikait And Modi Government : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Petrol Diesel Price Cut: “पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत   - Marathi News | rakesh tikait reaction on bjp modi govt excise duty reduction on petrol and diesel price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत

Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...