लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , फोटो

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
RajyaSabha Election Process: राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया... - Marathi News | Rajya Sabha Election Process: How are Rajya Sabha elections held? What is the formula for victory? know the whole process | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

RajyaSabha Election Process: लोकसभेचा खासदार निवडण्यासाठी लोक थेट मतदान करतात, पण राज्यसभेच्या खासदाराची निवडणूक थेट नसते. समजून घ्या राज्यसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया... ...

“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!” - Marathi News | piyush goyal replied ncp sharad pawar over rajya sabha ruckus parliament session criticism | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!”

राज्यसभेतील विरोधकांच्या कृत्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व वरिष्ठ सभागृहातील खासदार शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. ...

विमा क्षेत्रात ७४ टक्के FDI ला राज्यसभेची मंजुरी; निर्मला सीतारामन म्हणाल्या, "देशातच राहणार प्रिमियमचा पैसा" - Marathi News | Rajya Sabha passes bill to hike FDI in insurance sector to 74 percent nirmala sitharaman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विमा क्षेत्रात ७४ टक्के FDI ला राज्यसभेची मंजुरी; निर्मला सीतारामन म्हणाल्या, "देशातच राहणार प्रिमियमचा पैसा"

FDI : देशातून मिळणारा पैसा देशातच राहणार असल्याची कायद्यात तरतूद केल्याची सीतारामन यांची माहिती ...

रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला - Marathi News | Mamata Banerjee removed Dinesh Trivedi's rail ministry after railway budget 2012 in Manmohan Govt | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला

Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...

1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा - Marathi News | Gulab Nabi will never forget the year 1982, laugh at Pawar's statement in the House | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर - Marathi News | Narendra Modi in Rajya Sabha: 10 important points in PM Narendra Modi's speech in Rajya Sabha today; Read with one click | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

Farmer Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. ...

न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास - Marathi News | Uttar Pradesh Rajya Sabha Election All Candidates Elected Unopposed | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट - Marathi News | Narendra Modi government labour code bills EPFO ESIC know about change for employees benefit | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट