नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
वजन कमी करुन देण्याचे आश्वासन देणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक झालेलेही अनेक असतात. पण खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच काल राज्यसभेत आपलीही या कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचा अनुभव सांगितला. ...
''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. ...
संसदेत घातल्या जाणाऱ्या गोंधळाची झळ गुरुवारी महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसली होती. दरम्यान, संसदेत म्हणणे मांडू न शकलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या मदतीने देशवासियांसमोर आपले म्हणणे मां ...
सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला. पण त्याला बोलताच आले नाही. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचा ...
मैदानावर गोलंदाजांची पिसं काढणा-या मास्टर ब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकरची राज्यसभेत चांगलीत दमछाक झालेली पहायला मिळाली. सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत 'राईट टू प्ले'वर बोलणार होता. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला ...
केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी समावेश केलेल्या हरदीपसिंग पुरी व अल्फॉन्स कनकनाथम यांना राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतून राज्यसभेवर निवडून आणले जाईल, असे दिसत आहे. ...