नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. ...
महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र १0 जागांसाठी ११ उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. ...
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने तिसºया जागेसाठी केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. ...
भाजपने अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे.पी. नड्डा यांच्यासह ८ केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता पक्ष राज्यसभेच्या ५८ जागांसाठी होणाºया निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील यादी तयार करीत आहे. या यादीत महासचिव सरोज पांडे, डॉ. अनिल ...
सात केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस यांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिली आहे. अठरा उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यसभेच्या २६ ते २७ जागा भाजपा जिंकू शकेल. दोन दिवसांत इतर नावे जाहीर केली जातील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेक ...