शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज्यसभा: महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली आहे”

राष्ट्रीय : Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून पीयूष गोयल, अनिल बोंडे यांना संधी  

राष्ट्रीय : राज्यातील काँग्रेस उमेदवाराची घोषणा सोमवारी?; अनेकांनी लावली फिल्डींग

कोल्हापूर : उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत

कोल्हापूर : फडणवीस शिवसेनेत येतायत का? संभाजीराजेंवरून संजय राऊतांची विचारणा...

मुंबई : भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढविण्याची शक्यता