राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी केली. तर हे अधिवेशन कमी कालावधीचे असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...
२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या ...
Arvind Kejriwal Rajya Sabha Entry Speculation: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाऊ शकतात, अशी चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, केजरीवालांनी संसदेत जाणं टाळलं. ...