लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

राजू शेट्टींना मोठा धक्का; ‘स्वाभिमानी’च्या रविकांत तुपकरांनी साथ सोडली - Marathi News | Ravikant Tupakar resign from Swabhimani shetkari sangathna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींना मोठा धक्का; ‘स्वाभिमानी’च्या रविकांत तुपकरांनी साथ सोडली

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना जागावाटपावेळी 49 मतदारसंघांवर त्यांनी गेल्याच आठवड्यात दावा केला होता. ...

'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण... - Marathi News | raju shetty alligation on bjp on sahakari bank scam and also ncp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी चुकीचं समर्थन करणार नाही, चोरांना पकडलंच पाहिजे', पण...

मी चुकीचं समर्थन करणार नाही, जे आहे ते आहे. 10 वर्षांपूर्वी माझी जी भूमिका होती, ती आजही कायम आहे. ...

माझ्या हातात जादूची कांडी नाही आणि मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नाही.... - Marathi News | no magic in my hand and no habbit of see dreams.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या हातात जादूची कांडी नाही आणि मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नाही....

परिस्थितीला मुकाट्याने सामोरे जाऊन अंत करून घेण्यापेक्षा संघटितपणे अन्यायाविरुद्ध उभे राहू.. ...

Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Demand for 3 seats in front: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हा मित्रपक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत़ ...

... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी  - Marathi News | ...fight will against Chandrakant patil : Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी 

मनसेने आमच्यासोबत यावे अशी इच्छा असून वंचित बहुजन आघाडीसाठीही प्रयत्न करणार.. ...

... तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं? राजू शेट्टींचा सदाभाऊंना 'कडक'नाथ टोला  - Marathi News | What's wrong with my workers? Raju Shetty on Sadabhau khot matter of 'Kadak' Nath cock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं? राजू शेट्टींचा सदाभाऊंना 'कडक'नाथ टोला 

राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने, माझा एकेकाळचा सहकारी असं म्हणायलाही मला लाज वाटते. ...

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'स्वाभिमानी'ला हवा सन्मान, राष्ट्रवादीकडे मागितलं 'घरचं मैदान'! - Marathi News | Raju Shetty Swabimani Shetkari Sanghatana is keen for Shirol Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Vidhan Sabha 2019: 'स्वाभिमानी'ला हवा सन्मान, राष्ट्रवादीकडे मागितलं 'घरचं मैदान'!

शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे. ...

Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -  A consolidated list of congress-ncp Partner party demanded 60 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटकपक्षांसाठी दिलेला ३८ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ...