Raju Shetty GokulMilk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ...
बाबासाहेब यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. ...
Raju Shetty Highway Kolhapur-कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन काळातील सर्वसामान्य ग्राहकांचे शेतीचे वीज बिल माफ करावे यासाठी कोल्हापूरात शिरोली पुलाचीजवळ पंचगंगा नदीपूलावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला आह ...
कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ...
GokulMilk Raju Shetty Kolhapur- जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, असा आग्रह स्वाभिमानी शेत ...
Raju Shetty Swabimani Shetkari Sanghatna Kolhapur- लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. यासह इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घ ...