इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने ...
कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल. ...
भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या देशव्यापी उपोषणावर विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. राजू शेट्टींनी तर खिल्ली उडवत त्यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही सुचवले आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील ‘१० जनपथ’ निवासस्थानी भेट घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला दीडपट हमीभाव यासाठी यापुढे एकत्र काम करण्याचा निर्णय य ...
शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे. ...