तिहार तुरुंगात १० दिवस घालवल्यानंतर राजपाल यादव यांना जामीन मिळाला आहे. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेल्या एका मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादवला फसवणुकीच्या एका प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने आता चित्रपटसृष्टीकडे कामासाठी मदतीचा हात मागितला आहे ...
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात होता. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. आज राजपालची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच राजपालने मीडियाशी संवाद साधत या ...
'अता पला लापता' या सिनेमासाठी राजपाल यादवने एका व्यावसायिकाकडून ५ कोटी घेतले होते. पण सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं आणि त्यामुळे राजपाल हे पैसे परत करू शकला नाही. ज्या व्यावसायिकाने राजपालला पैसे दिले होते त्या माधव गोपाल अग्रवाल यांनी पहि ...
राजपालने दीड कोटींची रक्कम जमा केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्याचा राजपाल यादवचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या वकिलाला अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावाने १.५ कोटी रुपयांचा डीडी सादर करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. ...
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या एका ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यांची जामिनावर सुटका झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या पत्नी राधा यादव यांनी या सर्व बातम्या फेटाळून आहेत ...