11:57 AM
पुणे - सावत्र बापाकडून १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या, पोलिसांनी केलं आरोपीला अटक
11:44 AM
ब्रिटनः पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जिंकले बहुमत
11:15 AM
नवी दिल्ली - राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन लोकसभेत गोंधळ, हा देशातील महिलांचा अपमान, भाजपाने केला आरोप
11:04 AM
दिंडोरी (नाशिक)-जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव गटाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष भास्कर भगरे विजयी.
10:50 AM
पुणे - फिरोदिया करंडक स्पर्धेच्या आयोजकांनी विषय निवडीचे नियम घेतले मागे.
10:44 AM
मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ झाली असून ४० हजार ९०० अंकांपर्यंत पोहोचला. तर निफ्टीमध्ये ८५ अंकांच्या वाढीसह १२ हजार ५७ अंकांवर आहे.