“अशा बातम्यांना भारत घाबरत नाही. ज्यांची परिक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनी करावे. आपण त्यांना कसे थांबू शकणार? काहीही असो, आम्ही कोणत्याही स्थितीसाठी तयार आहोत.” ...
पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अणु चाचणी संदर्भात चर्चा केली होती. यावर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान समोर आले. सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की भारत काय करेल हे भविष्यच सांगेल. ...