राजकुमार राव, मराठी बातम्या FOLLOW Rajkumar rao, Latest Marathi News
आपल्या सर्वांच्या जवळचं अर्थात पापा कहते है गाणं काल मुंबईत लॉंच झालं. यावेळचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय ...
Rajkumar Rao : अभिनेता राजकुमार रावला त्याच्या हनुवटीच्या प्लास्टिक सर्जरीवरून बऱ्याच दिवसांपासून ट्रोल केले जात होते. आता अभिनेत्याने या चर्चेवर मौन सोडले आहे. ...
'स्त्री 2'ची घोषणा झाली तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. ...
राजकुमार नुकताच दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याचा लूक काहीसा बदललेला दिसला. ...
'मिस्टर अँड मिसेस माही' रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...
राजकुमार रावच्या श्रीकांत सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्यांच्या अभिनयाची झलकही दिसून येतेय ...
राजकुमार रावच्या आगामी 'श्रीकांत' सिनेमाचा पहिला व्हिडीओ समोर आलाय. या सिनेमात राजकुमारसोबत मराठमोळा अभिनेताही झळकणार आहे ...
आता एक मोठं अपडेट 'स्त्री २' सिनेमासंदर्भात आलं आहे. ...