फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनात हिरानींना ‘संजू’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले. पण त्यांच्या नामांकनाची घोषणा होताच ‘मीटू’चे भूत पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसले. ...
अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे ...
लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. ...
गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘मुघल’ या चित्रपटाबद्दल एक आनंदाची बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आता राजकुमार हिराणी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. ...
आनंद गांधी दिग्दर्शित ‘शिप आॅफ थिसियस’ या अनेकार्थाने गाजलेल्या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाह एक अनोखा चित्रपट घेऊन येतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘तुम्बाड’. ...