संजू, पीके आणि मुन्नाभाई फ्रेंचाइजी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव ‘मीटू’च्या वावटळीत सापडले आणि अनेकांना धक्का बसला. बॉलिवूडमधील अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. आता या यादीत त्यांचा जवळचा मित्र अभिनेता संज ...
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संजू या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात रणबीर कपूरने संजूची मुख्य भूमिका साकारली होती. ...
फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनात हिरानींना ‘संजू’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले. पण त्यांच्या नामांकनाची घोषणा होताच ‘मीटू’चे भूत पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसले. ...
अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे ...
लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. ...