शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजीव कपूर

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.

Read more

फिल्मी : अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई

फिल्मी : Year Ender 2021: सिद्धार्थ ते दिलीप कुमार...; 2021 मध्ये ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

फिल्मी : राजीव कपूर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लागली सेलिब्रेटींची रिघ, पाहा फोटो