लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव कपूर

राजीव कपूर, मराठी बातम्या

Rajiv kapoor, Latest Marathi News

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.
Read More
PICS : काकाच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या करिनाची अवस्था पाहून चाहत्यांनाही बसला धक्का - Marathi News | pregnant kareena kapoor khan spotted in tension amid uncle rajiv kapoor last rites | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : काकाच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या करिनाची अवस्था पाहून चाहत्यांनाही बसला धक्का

काकाच्या निधनाची बातमी मिळताच प्रेग्नंट करिना कपूर तिची आई बबीता व बहीण करिश्मा कपूरसोबत त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली. ...

या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते राजीव कपूर, पण अधुरी राहिली प्रेमकथा - Marathi News | rajiv kapoor wa in love with padmini kolhapure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते राजीव कपूर, पण अधुरी राहिली प्रेमकथा

राजीव कपूर यांची प्रेमकथा अपूर्ण राहिल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये लग्न केले होते. पण त्यांचे हे लग्न केवळ दोन वर्षं टिकले. ...

Rajiv Kapoor Death: कपूर कुटुंबियांना राजीव यांच्या निधनामुळे बसलाय धक्का, वाईट झाली आहे कुटुंबियांची अवस्था - Marathi News | Rajiv Kapoor Death: Kareena Kapoor, Other Family Members Arrive At Rajiv Kapoor’s House In Chembur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajiv Kapoor Death: कपूर कुटुंबियांना राजीव यांच्या निधनामुळे बसलाय धक्का, वाईट झाली आहे कुटुंबियांची अवस्था

राजीव कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे मोठे बंधू रणधीर कपूर यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ...

रितू नंदा, ऋषी कपूर आणि राजीव कपूर; एका वर्षात तीन भावंडांनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Rishi Kapoor brother rajiv kapoor passed away due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितू नंदा, ऋषी कपूर आणि राजीव कपूर; एका वर्षात तीन भावंडांनी घेतला जगाचा निरोप

ऋषी कपूर गेलेत. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. आज राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. ...

Rajiv Kapoor Death: ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा - Marathi News | Rajiv Kapoor Death known facts about actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajiv Kapoor Death: ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा

‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एक चित्रपट बनवावा, अशी राजीव यांची इच्छा होती. पण... ...

कपूर कुटुंबात वर्षभरात दुसरा मृत्यू; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे निधन - Marathi News | rajiv kapoor aka chimpu passes away due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंबात वर्षभरात दुसरा मृत्यू; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

मुंबईत घेतला अखेरचा श्वास ...

Raj Kapoor Death Anniversary : ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा - Marathi News | Raj Kapoor's Death Anniversary: raj kapoor fight with son rajiv kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raj Kapoor Death Anniversary : ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा

बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. ...

कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’! - Marathi News | ram teri ganga maili actor rajiv kapoor to make hindi film comeback after 28 years with ashutosh gowarikers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’!

होय, कपूर घराण्याचा एक सदस्य एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २८ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर वापसी करतोय. ...