शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजीव कपूर

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.

Read more

फिल्मी : फोटोतील या अभिनेत्रीचं 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीमुळे करिअर झालं होतं उद्धवस्त, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : 'राम तेरी गंगा मैली'मध्ये मंदाकिनीच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यानं कमी वयात जगाचा घेतला निरोप

फिल्मी : भावाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? सहा महिन्यानंतर रणधीर कपूर यांनी केला खुलासा

फिल्मी : संपत्तीसाठी कोर्टात पोहोचले भावंड,याआधी राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा कोर्टाला द्यावा लागणार पुरावा

फिल्मी : भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

फिल्मी : राजीव कपूर यांच्या संपत्तीवर आमचाच अधिकार! भाऊ रणधीर कपूर व बहिण रीमा जैन कोर्टात, कोर्ट म्हणते...

फिल्मी : मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट

फिल्मी : कपूर कुटुंब ट्रोल होताच ‘त्या’ डिनर पार्टीवर रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले...

फिल्मी : रणधीर कपूर यांच्या ‘डिनर पार्टी’चे फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, निर्दयी लोक ...

फिल्मी :  मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?