लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत - Marathi News | rajinikanth facing troll over his statement on actor soubin shahir regarding his bald look ahead of coolie movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत

रजनीकांत असं काय म्हणाले? नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले 'थलायवा' ...

रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय - Marathi News | singapore company give holiday to employee for watch Rajinikanth Coolie movie provides food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

'कुली' सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केलीय. इतकंच नव्हे या कंपनीने सर्वांसाठी जेवणाचीही सोय केली आहे ...

Video: 'कुली'च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांतच्या पाया पडला, पुढे काय घडलं? - Marathi News | Aamir Khan fell at Rajinikanth feet in front of everyone at the trailer launch of Coolie movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'कुली'च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांतच्या पाया पडला, पुढे काय घडलं?

कुली सिनेमाच्या ट्रेलर लाँचचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. आमिर-रजनीकांतला चाहत्यांनी प्रेम दर्शवलं आहे ...

श्रीदेवीच्या प्रेमात बुडाला होता हा सुपरस्टार, लग्नही करणार होता पण अचानक लाईट गेली अन्... - Marathi News | superstar rajinikanth was in love with Sridevi and was even going to get married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीच्या प्रेमात बुडाला होता हा सुपरस्टार, लग्नही करणार होता पण अचानक लाईट गेली अन्...

हा सुपरस्टार श्रीदेवीच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो तिला लग्नाची मागणी घालणार होता. पण अचानक असं काय घडलं की लग्नाचा विचार त्याने सोडून दिला ...

रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल! - Marathi News | Rajinikanth Marathi Speakng Old Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

या व्हिडीओमध्ये ते शुद्ध आणि आत्मीयतेने मराठीत बोलताना दिसले. ...

हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक - Marathi News | actor Aamir Khan to play a cameo role in Rajinikanth Coolie first look revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक

रजनीकांतच्या आगामी 'कुली' सिनेमातील आमिर खानचा खास लूक रिलीज झाला आहे. यानिमित्ताने आमिर साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे ...

अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट  - Marathi News | bollywood actor aamir khan confirm cameo in rajnikanth coolie movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट 

रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान, खुलासा करत म्हणाला... ...

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | bollywood actress vidya balan plays an important role in rajinikanth jailer 2 movie says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती ...