लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं? - Marathi News | Who is the actor is top in South film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं?

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत, महेश बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, प्रभास या कलाकारांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे. ...

थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा - Marathi News | Rahul Gandhi should not give up resignation rajinikanth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा

कॉंग्रेसमध्ये असलेले जेष्ठ नेत्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले नसल्याचे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले. ...

चक्क क्रिकेट खेळताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत - Marathi News | Rajinikanth-Nayanthara Shoot for Darbar in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क क्रिकेट खेळताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रजनीकांत चक्क क्रिकेट खेळताना दिसत असून ते बॅटिंग करत आहेत. ...

मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत - Marathi News | Superstar Rajinikanth gets clicked in Mumbai post shoot for AR Murugadoss' Darbar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

रजनीकांत यांना नुकतेच चक्क मुंबईच्या रस्त्यावर पाहाण्यात आले. ते कोणत्या खाजगी कामासाठी नव्हे तर एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आले होते. ...

सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान - Marathi News | Superstar Rajinikanth voted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान

अभिनेते रजनीकांत यांनी केलं मतदान ...

दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन - Marathi News | Soundarya Rajinikanth Reveals About A Tense Moment During Her Wedding With Vishagan Vanangamudi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन

तिच्या लग्नाला आता तीन महिने झाले असून तिने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या लग्नावेळचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

 रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक  - Marathi News | rajinikanth darbar first look poster film title out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक 

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने काही क्षणांपूर्वी रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. ...

दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन - Marathi News | tamil film director j mahendran dies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन

भारताच्या दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत सामील तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ...