लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
LIVE - नव्या कोरोनाचे रुग्ण | रजनीकांतचा 'यु टर्न' | 'अजिंक्य' खेळी | Podcast | India News | Lokmat - Marathi News | LIVE - New Corona Patient | Rajinikanth's 'U Turn' | 'Invincible' game | Podcast | India News | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - नव्या कोरोनाचे रुग्ण | रजनीकांतचा 'यु टर्न' | 'अजिंक्य' खेळी | Podcast | India News | Lokmat

...

मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार - Marathi News | rajinikanth announces will not launch political party due to health issue tamilnadu elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार

"मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही" ...

रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत - Marathi News | Rajinikanth Gets Warm Welcome at Home from Wife Latha After Hospital Discharge, See Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत

घरी परतल्यानंतर रजनीकांत यांच्या पत्नीने त्यांचे खूपच चांगल्याप्रकारे स्वागत केले. ...

डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे - Marathi News | Rajinikanth, who is under the supervision of a doctor, is on medication to control BP | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे

रजनीकांत यांची तब्येत अचानक शुक्रवारी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अभिनेते रजनीकांत हॉस्पिटलमध्ये दाखल | Actor Rajinikanth Hospitalized | Lokmat CNX Filmy - Marathi News | Actor Rajinikanth admitted to hospital | Actor Rajinikanth Hospitalized | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते रजनीकांत हॉस्पिटलमध्ये दाखल | Actor Rajinikanth Hospitalized | Lokmat CNX Filmy

...

रजनीकांत यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल - Marathi News | Superstar Rajinikanth admitted to Hyderabad hospital due to fluctuating blood pressure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर काही दिवसांपूर्वीच सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. ...

रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, उचलावे लागले हे पाऊल - Marathi News | Rajinikanth tests negative for COVID-19; seven crew members of Annaatthe set test positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, उचलावे लागले हे पाऊल

सुपरस्टार रजनीकांत यांच्या देखील आगामी चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...

एका भेटीनंतर रजनीकांत यांचे पालटले नशीब, बनले सुपरस्टार; आधी करायचे बस कंडक्टर म्हणून काम - Marathi News | Rajinikanth birthday special : he used to work as a bus conductor before coming to the cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका भेटीनंतर रजनीकांत यांचे पालटले नशीब, बनले सुपरस्टार; आधी करायचे बस कंडक्टर म्हणून काम

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. ...