शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
Soundarya Rajinikanth : सौंदर्या रजनीकांत ही थलाइवा रजनीकांत यांची छोटी मुलगी आहे. सौंदर्याने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत ३ सप्टेंबर २०१० मध्ये लग्न केलं होतं. ...
Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth)ने लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth) यांनी आता एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Rajinikanth: आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती. ...
Rajinikanth: अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यात चांगली मैत्री आहे. विशेष म्हणजे बिग बींच्या चित्रपटांच्या तमिळ रिमेकमध्ये रजनीकांत यांनी काम केलं आहे. ...