शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...
Prabhas: तूर्तास चर्चा प्रभासच्या सिनेमाची नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोची आहे. होय, प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होतोय. ...
Tamannaah Bhatia : दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या 'बबली बाऊंसर' या चित्रपटात दबंग शैलीतील भूमिकेत झळकलेली तमन्ना आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Rajinikanth : रजनीकांत यांनी नुकताच कुटुंबासोबत पोंगल सण साजरा केला. यावेळी त्यांच्या घरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...