लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
चलो अयोध्या... सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | Superstar Rajinikanth to go to Ayodhya?; Honorable invitation from Ram Mandir Trust | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चलो अयोध्या... सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

सुपरस्टार रजनीकांत यांनी 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अयोध्या दौरा केला होता. ...

लता रजनीकांत यांच्यावर फसवणुकीचा आरोप, म्हणाल्या, 'सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी...' - Marathi News | superstar Rajinikanth s wife Lata Rajinikanth in trouble cheating case filed against her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता रजनीकांत यांच्यावर फसवणुकीचा आरोप, म्हणाल्या, 'सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी...'

रजनीकांत यांची पत्नी अडचणीत ...

रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव - Marathi News | Jawan fame actress priyamani share her experience with superstar rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव

'जवान'मधली लक्ष्मीही रजनीकांत यांची मोठी फॅन आहे. ...

शाहरूख खानने नाकारला रजनीकांत यांचा 'थलाइवर 171', कारण आलं समोर - Marathi News | Shah Rukh Khan rejected Rajinikanth's 'Thalaivar 171', the reason came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने नाकारला रजनीकांत यांचा 'थलाइवर 171', कारण आलं समोर

Shah Rukh Khan : 'जवान'च्या यशानंतर किंग खानला रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'थलाइवर 171' या चित्रपटात भूमिकेची ऑफर आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करत आहे. ...

हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर - Marathi News | Rajinikanth s first look from Lal Salaam revealed hatke style entry and action scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर

टीझरची सुरुवात त्यांच्या हटके स्टाईलमध्ये होते. याचा Video सध्या व्हायरल होतोय. ...

बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश - Marathi News | Rajnikanth birthday special know about his property income and net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश

थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...

Video: मिचाँग चक्रीवादळाचा रजनीकांत यांना फटका; चेन्नईतील घरात शिरलं पाणी - Marathi News | chennai-floods-affect-rajinikanth-thalaiva-poes-garden-residence-water-logging-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मिचाँग चक्रीवादळाचा रजनीकांत यांना फटका; चेन्नईतील घरात शिरलं पाणी

Rajinikanth: सोशल मीडियावर सध्या रजनीकांत यांच्या बंगल्याबाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

"कह दो उत्तर वालो से..." माधुरी दीक्षितने थलायवासोबत शेअर केला Photo, कॅप्शन आहे खास - Marathi News | madhuri dixit shared photo with rajinikanth praises him with a great caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कह दो उत्तर वालो से..." माधुरी दीक्षितने थलायवासोबत शेअर केला Photo, कॅप्शन आहे खास

धकधक गर्ल माधुरी आणि थलायवा रजनीकांत यांच्या सेल्फीने वेधलं लक्ष ...