लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद - Marathi News | Why This Kolaveri Kolaveri Di Aishwarya Rajinikanth told the heartbreaking story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद

१२ वर्षांनी ऐश्वर्या रजनीकांतने 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याबद्दल तिच्या मनातली खंत व्यक्त केलीय (Why This Kolaveri Kolaveri Di) ...

'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये - Marathi News | rajinikanth-charges-rs-1-cr-per-minute-for-40-minute-role-in-lal-salaam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

Rajinikanth: रजनीकांत यांनी घेतलेलं मानधन प्रचंड मोठं असून त्याचा आकडा ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. ...

'लाल सलाम'च्या रिलीजआधीच रजनीकांत यांना मोठा फटका, या देशात सिनेमावर बंदी - Marathi News | Rajinikanth new release of 'Lal Salaam' film was banned in this country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सलाम'च्या रिलीजआधीच रजनीकांत यांना मोठा फटका, या देशात सिनेमावर बंदी

रजनीकांत यांचा नवीन सिनेमा 'लाल सलाम'वर बंदी घालण्यात आलीय. कारणही समोर आलंय (Rajinikanth Lal Salaam) ...

रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे लोकप्रिय संगीतकार विजय आनंद यांचं निधन - Marathi News | Popular music composer Vijay Anand passed away who composed music for Rajinikanth's hit films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे लोकप्रिय संगीतकार विजय आनंद यांचं निधन

रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे संगीतकार विजय आनंद यांचं निधन झालंय. (Vijay Anand Passed Away) (Rajinikanth) ...

Lal Salaam Trailer: क्रिकेटभोवती फिरणारं धर्माचं राजकारण.. रजनीकांत - कपिल देवच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर बघाच! - Marathi News | Lal Salaam Trailer starring rajinikanth and kapil dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lal Salaam Trailer: क्रिकेटभोवती फिरणारं धर्माचं राजकारण.. रजनीकांत - कपिल देवच्या 'लाल सलाम'चा ट्रेलर बघाच!

रजनीकांत - कपिल देव यांची विशेष भूमिका असलेल्या 'लाल सलाम'चा ट्रेलर रिलीज झालाय ...

"हे राजकारण नाही, पण...", राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान - Marathi News | rajinikanth said ram mandir is spirituality for me and not politics after ayodhya visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे राजकारण नाही, पण...", राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रजनीकांत यांनी केलेलं विधान चर्चेत, म्हणाले... ...

प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, "धन्य झालो, आता मी दरवर्षी..." - Marathi News | Thalaiva Rajinikanth s reaction after the inauguration of Ram Mandir Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, "धन्य झालो, आता मी दरवर्षी..."

अभिनेते रजनीकांत यांनी रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ...

थलायवाच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, शेजाऱ्यांना मात्र मनस्ताप; संतापून म्हणाले, 'रोजचाच त्रास...' - Marathi News | Rajinikanth s neighbours angry as fans gather outside his home and make noise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवाच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, शेजाऱ्यांना मात्र मनस्ताप; संतापून म्हणाले, 'रोजचाच त्रास...'

प्रत्येक खास दिवशी थलायवाच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा होते. ...