शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'एक देश, एक निवडणूक' संकल्पनेला माझा पाठिंबा - रजनिकांत

फिल्मी : ‘2.0’ची रिलीज डेट आली! रजनीकांत यांच्या चाहत्यांना मिळणार ‘डबल ट्रिट’!!

फिल्मी : ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री?

मुंबई : थलायवा रजनीकांत यांच्या पत्नीनं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

फिल्मी : रजनीकांतच्या 'काला'ची फटकेबाजी सुरुच, आतापर्यंत केली इतकी कमाई!

फिल्मी : Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला'

मुंबई : Kaala Movie : करूया आता कल्ला, आला रजनीचा 'काला'; पहाटेपासून थिएटर हाऊसफुल्ल

राष्ट्रीय : काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

राष्ट्रीय : रजनीकांत व भाजपा एकत्र येण्याची शक्यता

फिल्मी : थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज