लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान - Marathi News | Superstar Rajinikanth voted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान

अभिनेते रजनीकांत यांनी केलं मतदान ...

दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन - Marathi News | Soundarya Rajinikanth Reveals About A Tense Moment During Her Wedding With Vishagan Vanangamudi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुस-या लग्नाबाबातही रजनीकांत यांची लेक सौंदर्यांने केला मोठा खुलासा,पहिल्यांदाच सोडले मौन

तिच्या लग्नाला आता तीन महिने झाले असून तिने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या लग्नावेळचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

 रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक  - Marathi News | rajinikanth darbar first look poster film title out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक 

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने काही क्षणांपूर्वी रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. ...

दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन - Marathi News | tamil film director j mahendran dies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे निधन

भारताच्या दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत सामील तामिळ दिग्दर्शक जे महेंद्रन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ...

 रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!! - Marathi News | isha koppikar remark on rajnikanth and ajith makes fans angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!!

डॉन ,  कृष्णा कॉटेज  यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर सुमारे १८ वर्षांनंतर साऊथ इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. ...

हिंदी डब साउथ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला! - Marathi News | Hindi Dubbed the box office of South films! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी डब साउथ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला!

बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून साउथ चित्रपटांचा मोठा सामना करावा लागत आहे. हिंदीमध्ये डब झालेल्या साउथ चित्रपटांना टीव्ही वर तर अगोदरपासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांची बक्कळ कमाई होणे हे वि ...

लोकसभा निवडणुकीसाठी रजनीकांत यांची मोठी घोषणा; दिला हा इशारा... - Marathi News | Rajinikant's big announcement for Lok Sabha elections; Given the warning ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी रजनीकांत यांची मोठी घोषणा; दिला हा इशारा...

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती. ...

रजनीकांतने मुलगी सौंदर्याच्या प्री-वेडिंग पार्टीत केला धमाकेदार डान्स, पाहा Video - Marathi News | Rajinikanth takes a plump dance drama on the girl's pre-wedding party, see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतने मुलगी सौंदर्याच्या प्री-वेडिंग पार्टीत केला धमाकेदार डान्स, पाहा Video

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या आज विशगन वानागमुदीसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. नुकतीच त्यांची प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळा पार पडला. ...