लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
-म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia - Marathi News | coronavirus outbreak rajinikanth support narendra modi on janata curfew and appeal to his fans-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia

चाहत्यांचा संताप अनावर... ...

'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण! - Marathi News | Will lead, but not want to be CM; Rajnikant entry into politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण!

राज्यातील एआयएडीएमके आणि डीएमके या राजकीय पक्षांकडे इशारा करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. ...

रजनीकांत यांचा जावई आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ - Marathi News | Rajinikant's son in law Dhanush have property of 72 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा जावई आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ

अभिनेता धनुषच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क ...

रजनीकांत यांचा ‘दरबार’ ठरला ‘घाट्याचा सौदा’, वितरक बसणार उपोषणाला - Marathi News | Rajinikanth starrer Darbar director AR Murugadoss seeks police protection as distributors demand compensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा ‘दरबार’ ठरला ‘घाट्याचा सौदा’, वितरक बसणार उपोषणाला

रजनीकांत यांच्या स्टारडमला उतरती कळा? ...

या कारणामुळे होतेय रजनिकांत यांच्या अटकेची मागणी - Marathi News | Activists demand Superstar Rajinikanth’s arrest for shooting in a tiger reserve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे होतेय रजनिकांत यांच्या अटकेची मागणी

रजनिकांत एका संकटात सापडले आहे. त्यांना अटक केले जावे अशी मागणी सध्या केली जात आहे. ...

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत - Marathi News | Rajinikanth suffered injuries during the shooting of 'Man Versus Wild'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत

'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाल्याचे समजते आहे. ...

Men Vs Wild मध्ये दिसणार थलाइवा रजनीकांत, ट्विटरवर लोक काय म्हणाले वाचल्याशिवाय येणार नाही शांत झोप! - Marathi News | Bear Grylls arrives Karnataka bandipur forest for shooting man vs wild with superstar Rajinikanth twitter reaction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Men Vs Wild मध्ये दिसणार थलाइवा रजनीकांत, ट्विटरवर लोक काय म्हणाले वाचल्याशिवाय येणार नाही शांत झोप!

आता रजनीकांत डिस्कव्हरी चॅनलच्या 'मॅन वर्सेज वाइल्ड' या लोकप्रिय शोमध्ये दिसणार आहे. ...

रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक - Marathi News | A Cable TV Owner Arrested After Telecast Rajinikanth Film Darbar Pirated Version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक

एका केबल ऑपरेटरला चित्रपट रिलीज होऊन तीन दिवसच उलटलेले असताना टीव्हीवर प्रसारीत केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. ...