लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट  - Marathi News | south actress nisha noor dead body found in street dies due to aids work with rajinikanth and kamal haasan know about her journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट 

निर्मात्याने फसवणूक करुन वेश्या व्यवसायात ढकललं अन्... ...

'कुली'मधील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी आमिर खानने २० कोटी घेतले? सत्य जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Aamir Khan Cameo Coolie Rajnikanth No Fees Reveals True Paycheck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली'मधील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी आमिर खानने २० कोटी घेतले? सत्य जाणून थक्क व्हाल!

'कुली'साठी आमिर खानने किती मानधन घेतलं? ...

"मला जाऊ द्या, मी हिरोइन..." स्वतःचाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षकाने अडवलं, म्हणाली - Marathi News | Shruti Haasan Stopped By Security Guard At Chennai Theatre Amid Coolie Release Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाऊ द्या, मी हिरोइन..." स्वतःचाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षकाने अडवलं

स्वतःचाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षकाने अडवलं, Video Viral ...

रजनीकांतच बॉक्स ऑफिसचा राजा! हृतिकच्या 'War 2' आणि 'Coolie'च्या कमाईत फक्त एवढाच फरक - Marathi News | war 2 and coolie box office collection rajinikanth hrithik roshan jr ntr movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच बॉक्स ऑफिसचा राजा! हृतिकच्या 'War 2' आणि 'Coolie'च्या कमाईत फक्त एवढाच फरक

'वॉर २' आणि 'कुली'मध्ये कांटे की टक्कर! हृतिक रोशन की रजनीकांत, कोण ठरणार बॉक्स ऑफिस किंग? ...

स्क्रीनवर स्टायलिश दिसणारे रजनीकांत रिअल लाइफमध्ये विग का घालत नाहीत? सुपरस्टारने दिलेलं धक्कादायक कारण - Marathi News | Rajinikanth, who looks stylish on screen, Why doesn't wear a wig in real life? The shocking reason given by the superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्क्रीनवर स्टायलिश दिसणारे रजनीकांत रिअल लाइफमध्ये विग का घालत नाहीत? सुपरस्टारने दिलेलं धक्कादायक कारण

Rajinikanth : एका मुलाखतीत, रजनीकांत यांनी ते ऑफस्क्रीन केसांचा विग का घालत नाहीत, याबद्दल सांगितले. ...

हृतिकचा 'वॉर २' की रजनीकांतचा 'कुली'? बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी - Marathi News | War 2 and Coolie box office collection day 1 hrithik roshan jr ntr aamir khan rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकचा 'वॉर २' की रजनीकांतचा 'कुली'? बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी

वॉर २ आणि कुली हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. या दोन सिनेमांपैकी कोणी जास्त कमाई केली, जाणून घ्या ...

रजनीकांत यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुरड्याला ओळखलंत का?, आज हाच मुलगा अभिनेत्याला देतोय टक्कर - Marathi News | Do you recognize the little boy seen with Rajinikanth? Today, the same boy is giving the actor a run for his money. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुरड्याला ओळखलंत का?, आज हाच मुलगा अभिनेत्याला देतोय टक्कर

सुपरस्टार रजनीकांतसोबत बालकलाकार म्हणून काम करणारा मुलगा आज त्यांच्या चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. चला जाणून घेऊया हा मुलगा कोण आहे? ...

रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहण्यासाठी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी, तिकिटेही काढून दिली! - Marathi News | Singapore Indian Offices Give Free Tickets Declare Holidays For Employees To Watch Rajinikanth's Coolie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहण्यासाठी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी, तिकिटेही काढून दिली!

'कुली' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ...