लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर - Marathi News | rajinikanth gave reveals why he touched yogi adityanath s feet after got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर

रजनीकांत योगी आदित्यनाथांच्या भेटीला आले तेव्हा कारमधून उतरताच त्यांनी पाया पडून मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद घेतले. ...

रजनीकांतच्या 'जेलर'चा धुमाकूळ, कमावले इतके कोटी; तारासिंगलाही टाकलं मागे - Marathi News | rajinikant jailer movie crossed 500 crore worldwide beats sunny deol s gadar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'जेलर'चा धुमाकूळ, कमावले इतके कोटी; तारासिंगलाही टाकलं मागे

'जेलर' सिनेमातील तमन्ना भाटियाचं 'कावला' हे गाणं चांगलंच गाजलं. ...

सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता - Marathi News | when-sridevi-spat-on-rajinikanth-face-while-shooting-16-vayathinile-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता

Rajinikanth: एका तामिळ सिनेमाच्या सेटवर हा किस्सा घडला होता. ...

रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई - Marathi News | Jailer box office collection day 6 rajinikanth movie crosses 200 crore on 15 august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई

10 ऑगस्ट रोजी रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ...

बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी - Marathi News | Jailer box office collection day 2 rajinikanth jailer magic in 2 days as film collects above 75 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी

अपेक्षेप्रमाणे जेरलने प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणली. आता दोन दिवसांत या सिनेमाने किती गल्ला जमावला याचा आकडा समोर आला आहे. ...

रजनीकांतचा 'जेलर' बघणार का? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'मला रजनी सर...' - Marathi News | fan asked shahrukh khan whether he would watch rajinikanth s film jailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा 'जेलर' बघणार का? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'मला रजनी सर...'

साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' सिनेमा कालच थिएटर्समध्ये रिलीज झाला. ...

रजनीकांत आणि तमन्ना भाटियाचा 'जेलर' 'PS2'चा करणार रेकॉर्ड ब्रेक? - Marathi News | Rajinikanth and Tamannaah Bhatia's 'Jailer' will break PS2's record? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत आणि तमन्ना भाटियाचा 'जेलर' 'PS2'चा करणार रेकॉर्ड ब्रेक?

Jailer : रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

रजनीकांतच्या 'जेलर' मध्ये झळकलेत दोन मराठी कलाकार, एकाची तर थलायवासोबतच एंट्री - Marathi News | rajinikanth s jailer movie girish kulkarni and makrand deshpande two marathi actors also played role in jailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'जेलर' मध्ये झळकलेत दोन मराठी कलाकार, एकाची तर थलायवासोबतच एंट्री

थलायवाच्या सिनेमात मराठी कलाकारांची महत्वाची भूमिका ...