राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
संदर्भ सेवा रुग्णालयातील बंद पडून असलेल्या यंत्रसामग्रीची वास्तविकता आरोग्यमंत्री टोपे यांच्या पाहणीत समोर आली, हे बरेच झाले. निधीच्या कमतरतेचा मुद्दा यामुळे निदर्शनास आला. परिणामी यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यातून निधीची तरतूद ...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता जालना जिल्ह्यातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा दोनवेळेस घेण्यावर भर देण्यात येणार आहे ...
आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आमचे महाआघाडीचे सरकार पाच टिकणार असल्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ...