लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus total number of cases in the state now rises to 52 says Rajesh Tope SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ...

...तर मग घेऊन जा तुमच्या नेत्याला वुहान, इटली, स्पेनला; शिवसेनेचे भाजपला चोख प्रत्युत्तर - Marathi News | ... then take your leader to Wuhan, Italy, Spain; Shiv Sena's responds to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग घेऊन जा तुमच्या नेत्याला वुहान, इटली, स्पेनला; शिवसेनेचे भाजपला चोख प्रत्युत्तर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या प्रादुर्भावासून महाराष्ट्राला वाचण्यासाठी झटत आहेत. मात्र, भाजप नेते आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन वादाला तोंड फोडले आहे. ...

Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम - Marathi News | health minister rajesh topes taking all efforts to curb coronavirus despite his mother in hospital kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला; राजेश टोपे यांचे अथक प्रयत्न ...

Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक - Marathi News | coronavirus 40 out of 49 patients came from abroad says health minister rajesh tope kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक

Coronavirus राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर ...

Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक - Marathi News | coronavirus 40 out of 49 patients came from abroad says health minister rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक

Coronavirus राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर ...

Coronavirus : शंभर टक्के ‘शटडाऊन’ची पुण्यावर छाया - Marathi News | Coronavirus : hundred percent 'shutdown' shadow on Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : शंभर टक्के ‘शटडाऊन’ची पुण्यावर छाया

गरज पडल्यास येत्या काही दिवसात १०० टक्के ‘शटडाऊन’ करावे लागेल ...

राज्यात कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी नव्याने ८ लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Health Minister Rajesh Tope announces to start 8 labs for corona suspects checking in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी नव्याने ८ लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईत २ आणि पुण्यात १ लॅब उद्यापासून सुरु होणार ...

Corona virus: पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : राजेश टोपे  - Marathi News | Corona virus : Directives to collectors regarding strict implementation of 'Work from Home' in Pune: Rajesh Tope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus: पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : राजेश टोपे 

प्रत्येकाची टेस्ट करता येणार नाही. प्रोटोकॉल नुसारच टेस्ट करावी लागणार आहे.   ...