राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
बँकिंग, वित्त सेवा, भाजीपाला, दूध, फळे, रुग्णालये, पोर्टस, फोन, इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, आॅइल, वीज यासोबत अत्यावश्यक सेवेत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्र विक्रेते यांचा समावेश असल्याचे टोपे म्हणाले. ...
Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. ...