शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षा कधी रद्द होणार? आरोग्यमंत्री म्हणतात निर्णय विचाराधीन

महाराष्ट्र : कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, चित्रा वाघ भडकल्या

महाराष्ट्र : 'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार, टोपेंनी विधानसभेत दिलं उत्तर

मुंबई : Corona Virus: गुडन्यूज! कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही, तब्बल 23 महिन्यांनी उजाडला चांगला दिवस

जालना : तिसरी लाट शमली, कोरोना नव्हे; राज्यातील मास्क मुक्तीसह निर्बंधाबाबत विचारपूर्वक निर्णय

महाराष्ट्र : Coronavirus : मार्चच्या मध्यापर्यंत राज्यातील कोरोनाची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण रुग्णालयांत 'सीटी स्कॅनिंग'ची सुविधा मोफत मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा