राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
Rajesh Tope Talk on Corona vaccine : लोकल सुरू केल्यानं रुग्ण वाढले का? याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की कसंय सारंकाही सुरू केलं की रुग्ण संख्या वाढणार हे आपण गृहीत धरुन असतो. मुंबईची लोकल हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे आणि गेल्या व ...
Corona Patient, Corona Virus: मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय का? तर लोकल सेवा सुरु झाल्यापासून १५ दिवसांची आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ...
कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आजही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आणि देशातील आजची कोरोना रुग्णांचा काय स्थिती आहे, यासंदर्भात माहिती ठेवायला हवी. कोरोना आता हद्दपार झालाय, अशाच अविर्भावात आपण वावरतोय, पण आजही राज्यात दिवसाला 3 हजार पेक्षा ...
Government Medical College at Buldana मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. ...
Mumbai Suburban Railway : सर्वसामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे. ...