शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी सविस्तर सांगितलं...

मुंबई : टोपे म्हणतात, हे तर कलियुग आल्याचे द्योतक; परीक्षा गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी

सांगली : 'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

सांगली : आरोग्य भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी लावू, आमदार पडळकरांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : आरोग्य खात्यातील पेपरफुटीत 'वाझे'चाच पराक्रम; भाजपनं केली मंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : OBC Reservation: '...तर अन्यायकारक होईल'; राजेश टोपे यांचं ओबीसी आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

मुंबई : Omicron Variant : ईअर एन्डिंगपूर्वी नवीन नियमावली?; ठाकरे सरकार बैठकीनंतर घेणार महत्त्वपूर्ण निर्णय 

महाराष्ट्र : Omicron Variant: अरे बापरे! महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरकारचं आवाहन

पुणे : Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन