शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Virar Hospital Fire : विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही; आरोग्य मंत्र्यांचं विधान

मुंबई : Virar Hospital Fire : महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पुणे : आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

महाराष्ट्र : Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत - आरोग्यमंत्री

महाराष्ट्र : Oxygen: वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे

नाशिक : Nashik Oxygen Leakage : त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

महाराष्ट्र : ... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे

महाराष्ट्र : Corona Virus: “हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

मुंबई : Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता

महाराष्ट्र : Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत