शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात !

जालना : राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर

जालना : ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!

राजकारण : रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार, लक्ष्मण हाकेंची यादी तयार!

जालना : Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट...; शरद पवारांनी लगावला खोचक टोला

जालना : राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची धावती भेट; ५ मिनिटांच्या भेटीनंतर म्हणाले...

मुंबई : चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्र : भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य