एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Crime News: राजस्थानमधील बांसवाडा पोलिसांनी घर सोडून दिल्लीला जात असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची रिमांड सुनावली आहे. ...
Rajasthan: बिकानेर विभागातील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर परिसरामध्ये गेल्या २० वर्षांपासून विषारी सापांना पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्नेक कॅचर विनोद तिवारी यांचा कोब्राने दंश केल्याने मृत्यू झाला आहे. ...
गणपतीला तब्बल 33,33,333 रुपयांच्या नोटांचा ड्रेस करण्यात आला. नोटांची ही आगळीवेगळी सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गणेश मंडपात गर्दी केली आणि बाप्पाचे दर्शन घेतले. ...