लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

Pune | लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवून पुण्यातील आजोबाला लाखो रुपयांना लुबाडले - Marathi News | senior citizen in Pune was robbed of lakhs of rupees by showing a sexually stimulating video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवून पुण्यातील आजोबाला लाखो रुपयांना लुबाडले

याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली... ...

... तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर - Marathi News | ... So time for doctors to polish boots and sell vegetables; Doctors against the bill of RTH. on the road in rajasthan jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

सरकारने आम्हाला कुठेच ठेवलं नाही, जर आमचे हॉस्पीटलच उरले नाहीत, तर आम्ही काय करायचं. ...

बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीची शिक्षा असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता - Marathi News | Jaipur Bomb blast case High Court reversed Decision as Acquittal of accused persons who where sentenced to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीच्या शिक्षेच्या आरोपींची निर्दोष मुक्तता

Bomb blast Case, High Court: मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमानसह एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. ...

परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना - Marathi News | Rajasthan government scheme, giving 10 lakhs ruppes after intercast marriage; Scheme of Gehlot Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना

देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ...

'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी - Marathi News | 'Rajasthan Govt to Withdraw Right to Health Bill'; IMA's demand to observe Black Day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'राजस्थान सरकारने राइट टू हेल्थ विधेयक मागे घ्यावे'; काळा दिवस पाळून आयएमएची मागणी

राजस्थान सरकार या जबाबदारीपासून पळ काढत असून, खासगी डॉक्टर्सना वेठीस धरत आहे. ...

एवढे पैसे येतात कुठून! 2.21 कोटी रोख, 62 एकर जमीन अन् 1000 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले भाऊ... - Marathi News | Rajasthan Nagaur Mayara news, brother spent crores of rupees followed mayara tradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढे पैसे येतात कुठून! 2.21 कोटी रोख, 62 एकर जमीन अन् 1000 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले भाऊ...

नागौरचे सहा भाऊ कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेऊन बहिणीच्या घरी पोहोचले. बहिणीच्या गावातील प्रत्येकाला चांदीची नाणी वाटली. ...

सलमान खान धमकीप्रकरणी एकाला अटक, मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई - Marathi News | salman khan threat case one arrested from jodhpur action by mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान धमकीप्रकरणी एकाला अटक, मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई

सलमानला काही दिवसांपासून ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळत होती. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल, या नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | In the wake of the Lok Sabha elections 2024, major changes in the BJP's party organization, these leaders have an important responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल, या नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी

Lok Sabha Elections 2024: भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. ...