Rajasthan Assembly News: राजस्थान विधानसभेमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गदारोळ सुरू असून, या गोंधळादरम्यान, मंगळवारी विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच अध्यक्ष वासुदेव देवनानी हे सभागृहातच ढसाढसा रडू लागले. ...
ही घटना घडली तेव्हा यष्टिका जिममध्ये वेटलिफ्टिंगचा सराव करत होती. यावेळी तिच्या मानेवर रॉड पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या प्रशिक्षकालाही दुखापत झाली. ...
प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आला. जेव्हा महिलेच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना हे कळलं तेव्हा त्याने आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या प्रेयसीचे कपडे घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ...
Gas Leak From Fertilizer Chemical Factory In Kota: राजस्थानमधील कोटा येथील चंबल फर्टिलायझर्स केमिकल लिमिटेड कंपनीमधून शनिवारी वायू गळती झाली. या वायुगळतीमुळे १३ शालेय मुलांना त्रास होऊन ती बेशुद्ध पडली. ...
Accident In Rajasthan: राजस्थानमधील अलवर येथे बुधवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एक २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या दिवशी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता. ...