CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Rajasthan, Latest Marathi News
Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. ...
एका भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या एका महिलेसह चार मुलांना चिरडलं. या अपघातात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली, तर चारही मुलं गंभीर जखमी झाली. ...
शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. ...
भारतीय लष्कराशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी २२ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...
Crime News : लग्नाच्या १५ व्या दिवशीचं नव्या नवरीनं पतीदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला असा धक्का दिला की, त्यातून सावरणं कुटुंबासाठी कठीण झालं आहे. ...
जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे ...
कोचिंग इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळताच कुन्हाडी पोलीस आणि स्टुडंट सेल टीमने वेळेत घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. ...
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे... ...