आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. ...
राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली. ...
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ...
पावसाळ्यात अनेकदा लॉन्ग विकेंडच्या सुट्टीच्या सुट्ट्यांची संधी मिळते. पण देशाच्या अनेक ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करणं अजिबात शक्य होत नाही. ...