राजस्थानात राजकीय घटना वेगाने घडत असून, काँग्रेसने आज पायलट समर्थक दोन आमदारांना पक्षातून काढून टाकले. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याशी त्यांच्या झालेल्या कथित संभाषणानंतर काँग्रेसने ही कारवाई केली. ...
सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला व त्यायोगे त्यांच्या खुर्चीलाच आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट आव्हान दिल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष जयपूरकडे लागले. ...
आमदारांच्या खरेदीविक्रीचा आरोप भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी काँग्रेसने राजस्थानमधील एसओजींकडे तक्रार केली आहे. ...
Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपाबरोबर मिळून आपलं सरकार पाडू इच्छिता, ही चांगली गोष्ट नाही. जनता अशा लोकांना कधीच माफ करणार नसल्याचंही गेहलोत म्हणाले आहेत. ...
दरम्यान, बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत राजे यांचं या संपूर्ण प्रकरणावरचं मौन बरंच काही सांगून जात आहे. ...
Rajasthan Political Crisis : पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली ...