नियतीने समोर काहीही ठेवले तरी स्वतःच्या कष्टाने मात करणाऱ्या प्रत्येकाचा मार्ग पुढे उजळ होतोच. वयाच्या ७ व्या वर्षांपासून मैला उचलणाऱ्या राजस्थानच्या उषा चौमार यांचीही कहाणी अशीच असून त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर स्वतःची नवी ओळख प्रस्थापित केल ...